EP 51 - सकाळी लवकर उठावे का? / Sleep and Waking up early

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

30-01-2023 • 35 mins

५१ सकाळी लवकर उठावे का?


अनेक दिवसांपासून, infact अनेक महिन्यांपासून सकाळी लवकर उठण्याचा मी प्रयत्न करतो आहे, पण काही जमलं नाही बुआ.. मग ठरवलं ह्या विषयावर एपिसोड करायचा. सुरवातीला लोकांना त्याचे फायदे विचारात गेलो, पण नंतर हळू हळू लक्षात आलं की मी प्रश्नच चुकीचा घेतला आहे !  लवकर उठणे हा विषय असूच शकत नाही.. झोप हा मुख्य विषय आहे.. quality झोप म्हणजे काय, ती किती वेळची असायला हवी,  झोपेची वेळ, कशी मिळू शकते अश्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणं आवश्यक ठरलं. ह्या विषयावर आयुर्वेद, आहारशास्त्र, निसर्गोपचार, मानसशास्त्र काय म्हणत ह्या बद्दल ह्या एपिसोड मध्ये cover करायचा प्रयत्न केला आहे..



#inspiration #inspirationkatta #nachiketkshire #marathipodcast #marathi #मराठी #sleep #qualitysleep #wakingupearly #लवकरउठणे


आमच्या वेबसाईट ला नक्की भेट द्या - https://marathipodcasters.com


मी पॉडकास्टर  - https://www.instagram.com/mipodcaster/


ई-मेल - inspiration.katta@gmail.com




ह्या भागाचे प्रयोजाय - प्रफुल्लता प्रकाशन


देवयोद्या हि कादंबरी इथे ऑर्डर करू शकता


You can also order this book online here :https://granthpremi.com/products/devyoddha


तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायासाठी अमेझॉन वर ऑर्डर करू शकता.

http://bitly.ws/yLa2


ही कादंबरी तुम्ही WhatsApp मेसेज करुन अथवा फोन वर कॉल करून देखील ऑर्डर करू शकता. COD (कॅश ऑन डेलिव्हरी) सुविधा उपलब्ध!

फोन नंबर - ९६२३२१८६२५ /


ह्या भागात सहभागी लोकं


१) डॉ कीर्ती पुराणिक तारे   - https://www.drkirti-arogyam.com/


२) अवंती दामले - https://www.instagram.com/avantidamle/


३) डॉ यश वेलणकर - https://www.linkedin.com/in/yash-velankar-83362510/


४) विदुला टोकेकर  - https://www.instagram.com/vidulatokekar/


५) मुक्त चैतन्य  - https://www.instagram.com/muktachaitanya/


विशेष आभार - प्रकाश अय्यर ( the habit of winning ) ह्या पुस्तकातून अलार्म आणि स्नूझ ह्या बद्दल प्रेरणा मिळाली  - अंकुर वारिकू ह्याच्या पुस्तकातला भाग त्याला क्रेडिट देऊन वापरला आहे.



ऑडिओ लोगोस - Tejashrri Fulsounder - https://www.instagram.com/rjteju_/



--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/nachiket-satish-kshire/message