एकदा पारध्याच्या जाळ्यात झाडावर बसलेले राजहंस अडकले. त्यांना त्यातुन सुटताच येत नव्हते. मात्र त्यातल्या एका म्हाताऱ्या अनुभवी राजहंसाने युक्ती सांगितली.. आणि सर्व राजहंस जाळ्यातून सुटले... ही युक्ती काय होती, अस नेमक राजहंसांनी काय केलं? हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'राजहंसाचे शहाणपण' ही कथा...