छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi

Pooja Desai and Prachi Joshi

छोट्या दोस्तांसाठी नवीन आणि जुन्या गोष्टी. Spotify : http://spoti.fi/2FaGkbb Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy8xYWM4OWEzYy9wb2 Apple podcast: https://podcasts.apple.com/in/podcast/E0A49B-E0A49F-E0A4AF-E0A49A-E0A4AF-E0A497-E0A4B7-E0A49F-marathi-stories-for-kids/id1529617918 Breaker : https://www.breaker.audio/chottyaancyaa-gossttii-marathi-stories-for-kids RadioPublic : https://radiopublic.com/marathi-stories-for-kids-GbJ41R Castbox: https://castbox.fm/ch/3222870 Pocketcasts: https://pca.st/eqcthh3r Overcast: https://overcast.fm/itunes1529617918 read less
Kids & FamilyKids & Family

Episodes

३ पुस्तकांचा‌ संच वाचायला उपलब्ध | Books available | #books #marathibooks #पुस्तक #मराठीपुस्तके
Dec 15 2024
३ पुस्तकांचा‌ संच वाचायला उपलब्ध | Books available | #books #marathibooks #पुस्तक #मराठीपुस्तके
खालील लिंक वरून आताच खरेदी करा आणि आकर्षक सवलत मिळवा ! https://nitinprakashan.com/shop/combo/shur-bhachade-ani-itar-goshti/ आमचा ई-मेल ID : chotyanchyagoshti@gmail.com 🎉 आमच्या बालमित्रांसाठी एक खास भेट – ' छोट्यांच्या गोष्टी by Pooja and Prachi ' या लहान मुलांच्या लाडक्या पॉडकास्ट मधल्या गोष्टी आता पुस्तक रूपात वाचायला मिळणार आहेत ! वय: ३ ते ८ वर्षे मुलांच्या हातात सुंदर चित्रांनी भरलेली, सोप्या व मजेशीर गोष्टींची पुस्तके द्या. 🎁** तुमच्या छोट्या गोड मुलांसाठी एक छान भेटवस्तू! 🐯🐎 गोलू आणि गुंडू या दोन वाघाच्या बछड्यांची जंगलातील साहसकथा , तसेच अनुभवूया जंगलाचा राजा सिंह आणि घोड्याच्या मैत्रीची गोष्ट ! १. शूर बछडे २. गोलू गुंडू आणि डंबू हत्ती ३. सिंहाशी मैत्री ✨ तीन पुस्तकांच्या या संचात काय खास आहे ? सोप्या मराठी वाक्यरचना रंगीत आणि आकर्षक चित्रं, जी मुलांना वाचनासाठी प्रेरणा देतील वाचनाची गोडी वाढवणाऱ्या छोट्या व मजेशीर गोष्टी आमच्या पॉडकास्टमधील कथा आता पुस्तकांमध्ये आल्याने तुमच्या मुलांना आवडलेल्या गोष्टी त्यांना पुन्हा पुन्हा अनुभवता येतील. वाचा, आनंद घ्या आणि मुलांबरोबर हसत-खेळत वेळ घालवा. 🎁 गिफ्ट म्हणून योग्य! संपर्क करा आणि आजच ऑर्डर करा! आमच्या बालमित्रांना वाचनाच्या दुनियेत नेणारी सर्वोत्तम भेट! 🌟
भगवान विष्णूंना वामन अवतार का घ्यावा लागला ? | Vaman Avatar and Raja Mahabali | पौराणिक गोष्टी
Sep 22 2024
भगवान विष्णूंना वामन अवतार का घ्यावा लागला ? | Vaman Avatar and Raja Mahabali | पौराणिक गोष्टी
सादरकर्ती: पूजा देसाई कथा : वृंदा फडके भगवान विष्णूंना वामन अवतार का घ्यावा लागला ? | बळीराजा आणि वामन अवताराची गोष्ट. वामन अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार मानला जातो. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com Music credits : https://youtu.be/HfL2zbt4-GA?si=xZwNwvfvbWRr0wUp Image credits : https://pngtree.com/freepng/king-mahabali-and-vamana-for-onam-greeting-card-in-anime-style_8532742.html https://www.vedicmatters.com/article/vamana-avatar-the-fifth-incarnation-of-lord-vishnu/ithihasa-purana ; https://in.pinterest.com/pin/507499451815790170/ ; f.https://i.pinimg.com/originals/92/de/cf/92decf3130148d9cf601c0f096f58ecd.jpg; g. https://in.pinterest.com/pin/915427061754401855/; https://in.pinterest.com/pin/186758715789502732/; https://in.pinterest.com/pin/1116329826372854924/; https://in.pinterest.com/pin/1028650371171521353/; https://in.pinterest.com/pin/653584964651678652/
कृतज्ञा पिपीलिका | संस्कृत कथा | Sanskrit Stories | काव्य शास्त्र विनोद
Sep 15 2024
कृतज्ञा पिपीलिका | संस्कृत कथा | Sanskrit Stories | काव्य शास्त्र विनोद
सादरकर्ती - प्राची जोशी.. Description: आजच्या संस्कृतच्या रविवारी आपण ऐकुया "काव्य शास्त्र विनोद" हा संस्कृतमधील एक प्रकार.. आणि त्यातील "समस्यापूर्तीचा श्लोक".. तसंच "कृतज्ञ मुंगी" ही संस्कृत गोष्ट.. कबुतर आणि मुंगी एकमेकांना कशी मदत करतात‌ ते यात‌ बघुया.. Story book credits - संस्कृत प्रवेश, इयत्ता आठवी. 1996.. संस्कृतभाषासंस्थानिर्मिता गीर्वाणसरित् । षष्ठी - इयत्ता - कृते संस्कृतपुस्तकम् । तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com #sanskritkatha #marathipodcast #storytelling Image credit: https://www.shortstoriesforkids.net/short-stories/the-pigeon-and-the-ant-story/; Freepik; https://www.facebook.com/enrouteindianhistory/posts/do-you-know-the-famous-fragrance-muskkasturi-comes-from-the-musk-deer-the-musk-d/216672536339942/; https://storyplanets.com/an-ant-and-the-dove/ Music Credits: Dhaka MacLeod (incompetech.com) Licensed under Creative Commons: By Attribution 3.0 License http://creativecommons.org/licenses/by/3.0/ Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/