आबांचा पाखऱ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. त्याची झुंज बघायला सगळीकडून माणसं येत. आबांच पाखऱ्यावर खूप प्रेम होतं.. अचानक एक दिवशी आबांचा मुलगा एक निर्णय घेतो आणि आबांच आयुष्य बदलतं की काय अशी स्थिती निर्माण होते.. नेमकं अस काय होतं ? हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका ‘पाखऱ्या’ ही गोष्ट..
#KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Pakharya #Pakhrya