स्पर्धा जिंकण्यासाठी कडाक्याच्या थंडीत एक गरीब व्यक्ती तळ्यातल्या पाण्यात उभा राहतो. पण अकबराच्या महालातील दिव्याच्या प्रकाशाने त्या व्यक्तीला ऊब मिळाली, असे अकबराला वाटते आणि त्याला बक्षीस मिळत नाही. पण बिरबल चतुराईने अकबराला त्याच्या चुकीची जाणीव करून देतो. बिरबल नेमकी काय चतुराई करतो आणि त्या गरीब व्यक्तीला बक्षीस कसे मिळते, हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका ‘बिरबलाची खिचडी’ ही गोष्ट..
#KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Stories