1. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान करु नका- जरांगेंचं शांततेचं आवाहन
2. चिकन थाळी पेक्षा व्हेज थाळी महागली
3. शेतकरी आंदोलनामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता
4. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चीट
5. गर्भवती महिलेवर आधी बलात्कार केला मग पेटवले
6. गीतकार गुलजार आणि जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
7. महिला बॅडमिंटन संघाने इतिहास रचला
स्क्रीप्ट अँड रिसर्च - निलम पवार, संतोष कानडे