Sakalchya Batmya / Daily Sakal News -

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple read less
NewsNews

Episodes

रेल्वेसाठी आता फक्त दोन महिने आधी तिकीट बुक होणार ते विप्रोनं सलग चौदाव्या वेळी दिला बोनस शेअर
Today
रेल्वेसाठी आता फक्त दोन महिने आधी तिकीट बुक होणार ते विप्रोनं सलग चौदाव्या वेळी दिला बोनस शेअर
१) रेल्वेसाठी आता चार ऐवजी फक्त दोन महिने आधी तिकीट बुक करता येणार  २) पुढील सरन्यायाधीशपदासाठी न्या.संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस ३) पाकिस्तान समर्थकाला भारताचा जयघोष करण्याची शिक्षा! कोर्टाचे निर्देश ४) इम्तियाज जलील नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार  ५) विप्रोनं तोडले सर्व रेकॉर्ड;सलग चौदा वेळा दिला बोनस शेअर  ६) दिल्ली कॅपिटल्सनं सौरव गांगुलीला हटवलं, नव्या कोच अन् संचालकाची केली घोषणा ७) कंगनाच्या इमर्जन्सी सिनेमाला अखेर मिळालं सेन्सॉर प्रमाणपत्र  स्क्रीप्ट अँड रिसर्च – अमित उजागरे
लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ ते रात्रीस खेळ चाले मालिका सोडण्याचं अपूर्वानं सांगितलं कारण
6d ago
लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ ते रात्रीस खेळ चाले मालिका सोडण्याचं अपूर्वानं सांगितलं कारण
१) लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली २) जपानी संस्था 'निहोन हिडांक्यो'ला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर ३) रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड ४) सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश ५) भारतीय जेवण जगात भारी! आंतरराष्ट्रीय अहवालाने केले कौतुक ६) क्रिकेटपटू मोहम्मद सिराजनं पोलीस उपअधीक्षकपदाचा पदभार स्विकारला  ७) 'रात्रीस खेळ चाले' मालिका का सोडली? अपूर्वा नेमळेकरनं सांगितलं कारण स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर
'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर
1w ago
'धनगर ऐवजी धनगड' परिपत्रक मागे ते पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 जागांची सोडत जाहीर
१) धनगर ऐवजी धनगड परिपत्रक मागे घेण्याची सरकारवर नामुष्की २) देशभरात वन्यजीवांची संख्या घटली; धक्कादायक अहवाल ३) दक्षिण कोरियाच्या लेखिका 'हान कांग' यांना साहित्यातील नोबेल जाहीर ४) उद्योगरत्न पुरस्कार आता 'रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार' म्हणून ओळखला जाणार ५) पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6,294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात ६) राफेल नदालची निवृत्तीची घोषणा, २२ ग्रँड स्लॅम जेतेपदं नावावर ७) गोव्यातील ‘इफ्फी’ फिल्म फेस्टिवलसाठी चार मराठी चित्रपटांची निवड स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार ते Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज
10-10-2024
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार ते Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज
१) नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवणार; राज्याची केंद्राकडं शिफारस?  २) नव्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी बेकर, हॅसाबिस अन् जंपर यांना केमिस्ट्रीतील नोबेल जाहीर ३) गरिबांच्या ताटात येणार मूल्यवर्धित भात; 'फोर्टिफाईड' तांदळाचं २०२८ पर्यंत मोफत वितरण ४) एसटीच्या भरतीतील अतिरिक्त यादीतील उमेदवारांनाही सेवेत सामावून घेणार ५) आयुर्वेदाच्या नावानं दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; राष्ट्रपतींचं आवाहन ६) Joe Root बनला इंग्लंडचा 'ग्रेट' फलंदाज; कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला भारी विक्रम  ७) अश्विनी ये ना.... सुपरहिट झाल्यानंतर किशोरकुमार यांनी घेतला होता मोठा निर्णय  स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
हरियानात भाजपची हॉटट्रिक, J&K मध्ये एनसीचा मुख्यमंत्री ते भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर
09-10-2024
हरियानात भाजपची हॉटट्रिक, J&K मध्ये एनसीचा मुख्यमंत्री ते भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर
१) हरियानात भाजपची हॅटट्रिक अन् जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा मुख्यमंत्री २) ‘मशीन लर्निंग’च्या आधारभूत शोधासाठी यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल जाहीर  ३) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून अमेरिकेच्या निवडणुकीसाठी कसं होतं मतदान?  ४) कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण शांत होईना; 50 डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे  ५) तेलंगणाचा प्रमुख उत्सव 'बतुकम्मा' साजरा करण्यास अमेरिकेतील चार राज्यांची मान्यता  ६) टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दिनची ईडीमार्फत चौकशी ७) संजय लीला भन्साळीची संघर्षाच्या काळात विधू विनोद चोप्रांनी केली होती मदत  स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
वैद्यकक्षेत्राचा नोबेल ॲब्रोस अन् रुव्हकुन यांना जाहीर ते मोराचं स्थलांतर साडेसहा हजार फुटांवर
08-10-2024
वैद्यकक्षेत्राचा नोबेल ॲब्रोस अन् रुव्हकुन यांना जाहीर ते मोराचं स्थलांतर साडेसहा हजार फुटांवर
१) युनेस्को'तर्फे ऐतिहासिक किल्ले 'सिंधुदुर्ग' या जलदुर्गाची पाहणी २) यंदाच्या वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल व्हिक्टर ॲब्रोस अन् गॅरी रुव्हकुन यांना जाहीर ३) मोराचं स्थलांतर आता साडेसहा हजार फुटांवर झालंए ४) दलित संस्कृती अन् खानपानाच्या डॉक्युमेंटेशनची गरज - राहुल गांधी ५) 72 वर्षीय अमेरिकी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास ६) जिम्नॅस्टीक्सचं वेड लावणाऱ्या दिपा कर्मारकरची निवृत्ती; गाजवलेलं रिओ ऑलिम्पिक ७) अनिल कपूरनं गोळी मारल्यामुळं जॉन अब्राहमचा जीव जाता जाता राहिला!  स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात ते मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!
06-10-2024
आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात ते मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!
१) हरयाणा अन् जम्मू-काश्मीर निवडणुकीचा येणार धक्कादायक निकाल? एक्झिट पोल्सचा अंदाज २) ‘पेसा’ अंतर्गत मानधन तत्त्वावर तात्पुरती भरती, सहा हजार तरुणांना मिळणार लाभ  ३) आरे ते बीकेसी भुयारी मेट्रोच्या सेवेला सुरूवात; भाडं आणि वेळापत्रक, जाणून घ्या... ४) दुर्गा पूजेनिमित्त कैद्यांना देणार बिर्याणीसह बंगाली पाककृती ५) उत्सवानिमित्त हजारो ज्यू नागरिकांची युक्रेनला भेट ६) मुंबई संघानं २७ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!   ७) "स्मिता तळवळकरांसोबत होतं खास नातं"; स्नेहल तरडेंनी सांगितला स्ट्रगलिंगचा किस्सा   स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग'
05-10-2024
मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य ते सात वर्षांनंतर परतणार 'हॉकी इंडिया लीग'
१) नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; २) मराठा समाजाला कसं मिळणार आरक्षण? शरद पवारांनी सांगितला फॉर्म्युला ३) मध्य रेल्वे मार्गावर उद्या प्रवाशांची कसरत; ठाणे-कल्याण स्थानकादरम्‍यान मेगाब्लॉक ४) अहमदनगरऐवजी अहिल्यानगर, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी  ५) समुद्रातील प्लॅस्टिकचा माणसांनाही धोका! न्यायालयाकडून गंभीर दखल ६) हॉकी इंडिया लीगचे सात वर्षांनंतर पुनरागमन ७) कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला दोन आठवड्यांत प्रमाणपत्र स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते
04-10-2024
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ते बिग बॉसच्या घरात दिसणार गुणरत्न सदावर्ते
१) अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा; निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय  २) प्रतिज्ञापत्रासाठी आता 500 रुपयांचा स्टॅम्प पेपर; राज्य सरकारनं वाढवलं मुद्रांक शुल्क   ३) जम्मू-काश्‍मीरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली निवडणूक  ४) 56 वर्षांनंतर मिळाला जवानाचा मृतदेह! 1968 मध्ये कोसळलं होतं हवाई दलाचं विमान ५) अकरावीच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना मिळणार शेवटची संधी ६) अविनाश साबळेसह 47 खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार घोषित  ७) बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार गुणरत्न सदावर्ते; 'अशी' होणार ग्रँड एन्ट्री स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, वृषाल करमरकर
सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार
03-10-2024
सिडकोची घरं विकताना NOCची गरज नाही ते विनेश फोगाटनं PM मोदींसोबत बोलण्यास दिला नकार
१) आता १०० पटसंख्या असलेल्या शाळांनाही मिळणार मुख्याध्यापकपद२) सिडकोची घरं विकताना आता NOC ची गरज नाही; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाला निर्णय३) व्याजदर ठरविताना अन्न चलनवाढ वगळू नका; रघुराम राजन यांचं रिझर्व्ह बँकेला आवाहन४) राणे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार का? महायुतीत नेमकं काय सुरुए?५) पोलिटिकल रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या राजकीय पक्षाची घोषणा६) विनेश फोगाटचा PM मोदींशी फोनवर बोलण्यास नकार; कारण आलं समोर ७) अभिनेता गोविंदाच्या जबाबावर पोलीस असमाधानी; नेमके काय घडले? स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे,  वृषाल करमरकर
हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं
02-10-2024
हवाई सुंदरी तशी 'शिवनेरी सुंदरी' ते गौतम गंभीर कसा माणूस आहे? रोहितनं सांगितलं
१) लाडक्या बहिणींसाठी सोसावा लागणार दरमहा ३,६२० कोटींचा ताण २) मार्गात अडथळा आणणारे मंदिर असो वा मशीद ते हटलंच पाहिजे - सुप्रीम कोर्ट३) विमानात 'हवाई सुंदरी' तशी आता एसटी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी' देणार प्रवाशांना सेवा४) इशिबा होणार जपानचे नवे पंतप्रधान ५) ''...तर मंत्रिपदावर लाथ मारेन''; मंत्री चिराग पासवान यांचा मोदी सरकारला इशारा६) गौतम गंभीर कसा माणूस आहे? बांगलादेशवरील विजयानंतर रोहितनं स्पष्टचं सांगितलं७) सुयश टिळकला मिळाले नाहीत कामाचे पैसे! पोस्ट करत व्यक्त केला संताप स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर कसोटीत T20 सारखी फटकेबाजी
01-10-2024
कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर कसोटीत T20 सारखी फटकेबाजी
१) सीसीटीव्ही नसेल तर शाळांची मान्यता रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय२) किमान देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा; सुप्रीम कोर्टानं आंध्र सरकारला झापलं३) कुणबी दाखले मिळवण्यातील अडचणी होणार दूर! शिंदे समितीच्या अहवालावर निघणार जीआर४) सुनिता विल्यम्स, बूच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसेक्सचं यान अंतराळात दाखल ५) लंडनमध्ये कोळशावर आधारित अखेरचा प्रकल्प बंद६) कसोटीत T20 सारखी फटकेबाजी! टीम इंडियानं पाडला विक्रमांचा पाऊस (ऑडिओ)७) कंगनाचा इमर्जन्सीच्या कटला होकार; सीबीएफसीची कोर्टाला माहिती स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
गुन्हेगार उमेदवारांना पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागणार ते IPL खेळाडूंची मॅच फी आता 7.5 लाख रुपये
29-09-2024
गुन्हेगार उमेदवारांना पेपरमध्ये जाहिरात द्यावी लागणार ते IPL खेळाडूंची मॅच फी आता 7.5 लाख रुपये
१) गुन्हेगार उमेदवारांना वृत्तपत्रातून तीनवेळा जाहिरात द्यावी लागणार - निवडणूक आयोग२) 'लाडक्या बहिणी'मुळं तिजोरी रिकामी होईल; राज ठाकरेंचा सरकारला टोला३) 1 ऑक्टोबरपासून 5 नियम बदलणार; सणासुदीच्या काळात खिशावर होणार परिणाम४) अर्थमंत्री सीतारामन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश५) विधानसभा निवडणुकीसाठी मतदार नोंदणी अद्यापही सुरु; मुख्य निवडणूक आयुक्त ६) IPLमध्ये खेळाडूंना मिळणार 7.5 लाख रुपये मॅच फी; जय शाहांची घोषणा७) देवरामधील जान्हवी कपूरची भूमिका पाहून बॉयफ्रेन्ड शिखर पहाडिया झाला शॉक स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे