बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा,सकाळच्या पॉडकास्टला.....
1. मध्य रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांसाठीच्या कंत्राट प्रकरणात घोटाळा
2. यशस्वीने रचला पाया, जडेजाने चढवला कळस! भारताची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी
3. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठवण्यात आलीये...
4. मुंबई, पुण्यात पारा घसरण्याचा इशारा, हवामान विभागाची माहिती
5. खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाई
ग्राहक संरक्षण नियामकांनी मागविल्या सूचना;
6. समृद्धी महामार्गावरील तिसरा टप्पा लवकरच खुला होणार
7.मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात