Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakal Media News

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे.

या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट.

In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose.

To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now!

Morning news, daily news, news in marathi, sakal news

Produced by: Ideabrew Studios

Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators.
studio@ideabrews.com

Android | Apple

read less
NewsNews

Episodes

एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कडे तक्रार
2d ago
एअर इंडियाला दणका! तब्बल ३० लाखांचा दंड ते नॉनव्हेज वरुन लग्नात राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट FDA कडे तक्रार
1.  टेलिकॉम कंपन्यांनी सरकारला सांगितलं, या अॅप्समुळे तुमचं ८०० कोटींचं नुकसान झालं!२. 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना सरकारी नोकरी नकोच; सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणाले?3. नॉनव्हेज वरुन लग्नात झाला राडा, वऱ्हाडी मंडळींची थेट एफडीएकडे तक्रार4. एअर इंडियाला दणका! वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी तब्बल ३० लाखांचा दंड5. डॉक्युमेंटरीत खटल्याविरोधात कोणतीही माहिती नाही!  नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा6. एफ 1 च्या भारतीय चाहत्यांसाठी खूषखबर; जाणून घ्या कधी अन् कुठं पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग7. श्रद्धा वालकर प्रकरणात 'लव्ह जिहाद' असल्याची बतावणी करणाऱ्या न्यूज चॅनेलवर कारवाई
हर्बल फेअरनेस क्रीममुळं दोघांना किडनीचा आजार ते आयपीएलचं वेळापत्रक जाहीर
Feb 23 2024
हर्बल फेअरनेस क्रीममुळं दोघांना किडनीचा आजार ते आयपीएलचं वेळापत्रक जाहीर
१) हर्बल फेअरनेस क्रीम वापरल्यामुळं दोघांना किडनी विकार २) सरकारच्या आदेशानंतर अखेर ट्विटर नमलं! 'त्या' पोस्ट हटवणार (ऑडिओ) ३) आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, हायव्होलटेज सामन्यांचं शेड्युल कसं असणार? (ऑडिओ) ४) धार्मिक पर्यटनातून पुढील पाच वर्षात 2 लाख नवे रोजगार होणार निर्माण  ५) कांदा धोरणातील धरसोड थांबेना, केंद्राची ५४ हजार टन निर्यातीला परवानगी ६) आता अकबर-सीता वाद संपणार? 'त्या' सिंहाच्या जोडीचं नाव बदलण्याचे हायकोर्टाचे निर्देश ७) शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक यांना मनी लॉंड्रिंगप्रकरणी ईडीकडून समन्स  स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठली ते यशस्वीने रचला पाया, जडेजा झाला कळस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय
Feb 19 2024
कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठली ते यशस्वीने रचला पाया, जडेजा झाला कळस! भारताचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय
बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा,सकाळच्या पॉडकास्टला.....1. मध्य रेल्वेच्या बूट पॉलिश कामगारांसाठीच्या कंत्राट प्रकरणात घोटाळा2.  यशस्वीने रचला पाया, जडेजाने चढवला कळस! भारताची कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी3. कांद्यावर घालण्यात आलेली निर्यातबंदी उठवण्यात आलीये...4. मुंबई, पुण्यात पारा घसरण्याचा इशारा, हवामान विभागाची माहिती5. खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर होणार कारवाईग्राहक संरक्षण नियामकांनी मागविल्या सूचना;6. समृद्धी महामार्गावरील तिसरा टप्पा लवकरच खुला होणार7.मारडाच्या तरुणाचं नशीब उजळलं, इन्स्टाग्रामवर रील करणारा राज झळकणार नागराज मंजुळेंच्या चित्रपटात
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?
Feb 17 2024
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! ते दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?
1. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका2.  दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे पूर्ण होण्यासाठी एवढा वेळ का लागतोय?3.  88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?4. लष्कराच्या ८४ हजार ५६० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी5. रशियात विरोधीपक्ष नेत्याचा जेलमध्ये मृत्यू! पुतीन यांचे होते कट्टर विरोधक6. १८ वेळेस केले प्रयत्न, ९२ वर्षे पाहिली वाट अखेर न्युझीलंडनं आफ्रिकेवर मात केलीच!7. एल्विशच्या पार्ट्यांमध्ये वापरलं जात होतं सापांचं विष, एफएसएलच्या रिपोर्टमधून खुलासा
दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं ते मुंबईवरुन विमान प्रवास करताय, मग खिशाला झळ बसणार?
Feb 15 2024
दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं ते मुंबईवरुन विमान प्रवास करताय, मग खिशाला झळ बसणार?
1. मुंबईवरुन जाणाऱ्या विमानांच्या तिकीटांचे दर वाढण्याची शक्यता2. पुण्यातल्या हवेची गुणवत्ता ढासळली!3. दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणखी चिघळण्याची चिन्हं! दिल्लीकरांना बसतोय आंदोलनाचा फटका4. लग्नाच्या वरातीत घोड्यावर स्वार झाल्यानं दलित वराला शिवीगाळ अन् मारहाण5. नेदरलँडच्या माजी पंतप्रधानांनी पत्कारला इच्छामरणाचा मार्ग...6. भारताची नवी बॅडमिंटन स्टार अनमोल खाबर, पदार्पणाच्या सामन्यातच का आली चर्चेत?7. चोरालाही मेहनतीची कदर! 'सर, माफ करा' म्हणत दिग्दर्शकाचं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पदक दिलं परत; पण...
शाहरुखमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? काय आहे सत्य ते महासंस्कृती महोत्सवाची फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!
Feb 14 2024
शाहरुखमुळे सुटले ८ नौदल अधिकारी? काय आहे सत्य ते महासंस्कृती महोत्सवाची फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!
1. महासंस्कृती महोत्सवाची मोठी फजिती, हॅप्पीनेस इंडेक्सच्या कार्यक्रमाला मोकळ्या खुर्च्या!  2. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी केला बळाचा वापर- दिल्ली शेतकरी आंदोलन3. भारत विरुद्ध इंग्लंडचा तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात, कुँच4. अखेर अशोक चव्हाण झाले भाजपवासी,  पत्रकार परिषदेत झाली 'गलती से मिस्टेक'5. राज्यातील जिल्हा रुग्णालये आणि मेडिकल कॉलेजेसचा लवकरच होणार कायापालट6.  नाशिकच्या माणिक नगर परिसरात एक मंदिर पाडल्यानंतर तणाव  7. कतारमधल्या त्या ८ नौदल अधिकाऱ्यांची सुटका शाहरुखनं केली, काय आहे सत्य?