सिंदबाद आणि जायंट Squid

गोष्टी ऐकू छान - Marathi Goshti Marathi Stories for Kids

Apr 9 2022 • 13 mins

आज ची गोष्ट आहे परत एकदा सिंदबाद द ग्रेट ची.. या गोष्टीत आपला सिंदबाद काही मोठ्या जायंट Squids ला भेटणार आहे.. बघूयात त्याच्या Crew वर काय संकट येतं आणि ते कसे त्याला सामोरे जातात तर.. चला तर मग .. गोष्टी ऐकू छान! तुमचे reviews आम्हाला नक्की कळवा .. तुमच्या Mom - Dad ला सांगा बरं का मला ईमेल करायला .. आमचा ईमेल id आहे - sahil.goshti@gmail.com आणि तुम्ही मला instagram वर पण भेटू शकता .. आमचा insta id आहे - https://instagram.com/goshti_aiku_chhan