स्पर्धा परीक्षा म्हणजेच MPSC UPSC ची तयारी कधीपासून सुरु केली पाहिजे? परीक्षेसाठी स्वतःला कसं तयार करायचं? योग्य शिक्षक कसे शोधायचे? आणि कधीपर्यंत प्रयत्न करत राहायचे?या आणि अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत अरुणराज जाधव सर यांच्यासोबत.
Credits:Guest: Arunraj Jadhav, Teacher, Anchor at Bol BhiduHost: Shardul Kadam, Omkar Jadhav
Editor: Tanwee ParanjpeEdit assistant: Shrutika Mulay, Mohit UbheIntern: Sohan Mane
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts #TATS