3d ago
Money or People? | TATS EP 28 | Saurabh Bhosale, Omkar Jadhav, Shardul Kadam | Marathi Podcast
"सगळी सोंगं करता येतात, पण पैशाचं सोंग नाही आणता येत", पण याचा अर्थ माणसांची गरज नाही असा होतो का? आणि फक्त पैश्याच्या मागे धावायचं का? मुळात माणसांची आणि पैशाची आपल्या आयुष्यात काय जागा आहे? माणसं महत्वाची की पैसा? या पिढयानपिढया चालत आलेल्या गहन विषयावर आम्ही गप्पा मारल्या आहेत, महाराष्ट्र लाडका स्टोरीटेलर आणि वक्ता सौरभ भोसले याच्यासोबत 'द अमुक तमुक शो' च्या या नवीन भागात.
Credits:Guest: Saurabh Suresh Bosale, Storyteller and Public SpeakerHost: Omkar Jadhav, Shardul Kadam
Editor: Tanwee ParanjpeAssistant Editor: Mohit Ubhe, Shrutika MulayIntern: Sohan Mane
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar #AmukTamuk #MarathiPodcasts #TATS