काळ बदलतोय तसे couples मधले dynamics पण बदलतायेत का? घरातल्या कामांचं division, मुलं होऊ देणं, financial planning याबाबत लग्नाआधी चर्चा व्हावी का? आईवडील- सासूसासरे म्हणून कशा पद्धतीने मुलांना समजून घेता येऊ शकेल? आणि एकूणच Millennial आणि त्यांचा बदलता संसार यावर आम्ही गप्पा मारल्या आहेत Super Couple उर्मिला निंबाळकर आणि सुकीर्त गुमास्ते यांच्यासोबत.
Credits:Guest: Urmila Nimbalkar, Sukirt Gumaste Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Editor: Tanwee Paranjpe Edit Assistant: Shrutika Mulay, Mohit UbheIntern: Sohan Mane
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: Basic Goshti #AmukTamuk #MarathiPodcasts #TATS