Redevelopment ला वेळ का लागतो? | CA Lakshminarayanan @redevelopmentguru Marathi Podcast #AmukTamuk

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

31-08-2024 • 1 hr 18 mins

Re-development ची नेमकी गरज काय आहे? Re-development आणि self-redevelopment यात फरक काय आहे? Self-redevelopment साथीचे काय challenges असतात? काय फायदे किंवा तोटे आहेत? यासाठी लोकांना कसं तयार करायचं? Challenges कश्या पद्धतीने tackle करता येतील? या सगळ्यावर आपण CA Lakshminarayanan Selvaraj (Founder, Dreamsredeveloped) यांच्याशी चर्चा केली आहे.  अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. What is the exact need for redevelopment? What distinguishes redevelopment from self-redevelopment? What challenges are associated with self-redevelopment? How can people be prepared for it? What methods can be used to tackle these challenges? In this video, we discuss these important topics with CA Lakshminarayanan.  तुम्हाला सोसायटीच्या re-developement साठी मदत हवी असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. www.dreamsredeveloped.com Cotton Cottage India चे collection विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/  आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer:  व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.  चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..   Credits:  Guest: CA Lakshminarayanan Selvaraj (Founder, Dreamsredeveloped) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam.  Edit Assistant: Rohit Landge.  Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Fashion Partner: Cotton Cottage India. Connect with us:  Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices