रेस्टॉरंट्सची सुरुवात कशी झाली? स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात महाराष्ट्राचं food culture कसं होतं? बेकरी products भारतात कधीपासून प्रचलित झाले? भारतातलं पहिलं restaurant कोणतं होतं? Restaurants, Hotel आणि भोजनालय ह्यात काय फरक आहे? मिसळची original recipe मध्ये नक्की काय होतं?
अशा अनेक गोष्टींवर आम्ही गप्पा मारल्यात Food Enthusiasts, Research Scientist चिन्मय दामले ह्यांच्यासोबत.
Credits:Guest: Chinmay Damale Host: Omkar Jadhav, Shardul Kadam
Editor: Shrutika Mulay Edit Supervisor: Tanwee Paranjpe Edit Assistant: Mohit Ubhe Intern: Sohan Mane
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: NavaVyapar #AmukTamuk #MarathiPodcasts