आपण सतत तक्रार ऐकतो कि पुणं बदललंय, पण खरंच पुणं बदललंय का? नवीन घर घेणाऱ्या पुणेकरांच्या काय अपेक्षा आहेत? सतत शहरं झपाटयाने बदलतात त्यात हरवून जायला होतं का? या आणि अशा काही interesting विषयांवर आम्ही गप्पा मारल्या आहेत रांजेकर रिअल्टी चे संचालक अनिरुद्ध रांजेकर यांच्यासोबत.
Credits:Guest: Aniruddha Ranjekar (Director. Ranjekar Realty) Host: Omkar Jadhav, Shardul KadamEditor: Tanwee Paranjpe Edit assistant: Mohit Ubhe, Shrutika MulayIntern: Sohan Mane
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show
#amuktamuk #marathipodcast