एकटं राहणं शक्य आहे का? | Dr. Sagar Pathak |TATS EP 71। Marathi Podcast #AmukTamuk #Relationships

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

16-08-2024 • 1 hr 19 mins

एकटं राहणं सोपं आहे का? Choice म्हणून एकटं राहणं आणि एकटं रहावं लागणं यात काय फरक आहे? Peer pressure किंवा family pressure मुळे लग्न करणं योग्य आहे का? प्रत्येकाला Companion ची गरज असते का? एकटेपणा आणि एकाकीपणा यात काय फरक आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला डॉ.सागर पाठक (Marriage Counsellor, Gynaecologist) यांनी या एपिसोड मध्ये दिली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. In this episode, Dr. Sagar Pathak, a renowned Marriage Counsellor and Gynaecologist explores the complexities of living alone and in relationships. He addresses thought-provoking questions such as whether living alone is truly easy, and the difference between choosing to live alone and being forced into it. Dr. Pathak also discusses the impact of peer and family pressure on marriage decisions, and whether everyone truly needs a companion in life. Additionally, he clarifies the distinction between loneliness and solitude, providing valuable insights to help us better understand these often challenging emotions and decisions. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Sagar Pathak (Marriage Counsellor, Gynaecologist) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices