Blood Pressure Manage करता येतं का?| Dr.Gurudatt Amin | Marathi Podcast #AmukTamuk #रक्तदाब

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

19-07-2024 • 51 mins

माधवबाग प्रस्तुत, Blood pressure म्हणजे नक्की काय? Blood pressure वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळे काय त्रास होऊ शकतो? Blood pressure ची काय कारणं आहेत? वजनाचा blood pressure वर काय आणि कसा परिणाम होतो? Stress मुळे काय complications येऊ शकतात? मिठामुळे blood pressure वाढतं का? BP वाढलंय हे कसं ओळखायचं? आपलं diet कसं असलं पाहिजे? BP च्या गोळ्या काय काम करतात? या सगळ्यावर प्रश्नांवर आपण चर्चा केली आहे डॉ. गुरूदत्त अमीन (Chief Medical Officer, माधवबाग) यांच्याशी. In this episode, we have discussed the following questions with Dr. Gurudatt Amin (Chief Medical Officer, Madhavbaug) What exactly is blood pressure? What problems can occur due to high or low blood pressure? What are the causes of blood pressure? How does weight impact blood pressure, and in what way? What complications can arise due to stress? Does salt increase blood pressure? How can you recognize if your blood pressure is high? What should your diet be like? What do blood pressure medications do? Be sure to watch the full episode and remember to subscribe for more! माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा! https://tinyurl.com/53x4ty3e कलाकार चे shirts विकत घेण्यासाठी या लिंक वर click करा! https://www.instagram.com/kalaakaar.ind?igsh=OWdxd2U0aTRmcXN0&utm_source=qr Contact: 8261072371/ 9011555935 Insta: @Kalaakaar.ind आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Gurudatta Amin (Chief Medical Officer, माधवबाग) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices