शूर छबी आणि छोट्या गट्टूची मराठी गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 5 mins

चिकूपिकू अंकातल्या 'छबी आणि बागुलबुवा' या गोष्टीत यावेळी नीलग्रहावर. छोट्या गट्टूंना त्रिकोणे त्रास देऊ लागले. मग या त्रास देणाऱ्या त्रिकोण्यांना छबीने कसं घाबरवलं असेल ? चला ऐकू या गोष्टीत.

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message