न घाबरणारी चिंगी - अश्शी ही शूर चिंगी - मराठी कविता

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 2 mins

चिकूपिकू अंकातील विद्याधर शुक्ल यांची एक मस्त कविता, 'अश्शी ही शूर चिंगी'. शूर चिंगी घरात आलेल्या वेगवेगळ्या प्राण्यांना कशी पळवून लावते हे ऐकू या या मराठी कवितेत