अंतराळात जाणाऱ्या कल्पना चावलाची मराठी गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 6 mins

चिकूपिकू अंकातील 'Science सैर' हे सदर आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञाच्या गोष्टी सांगत असत. अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला कोण असेल बरं. चला ऐकू या कल्पना चावलाची ही गोष्ट