ढंपू हत्तीला नाचण्यासाठी एक जागा सापडते - मराठी गोष्ट - मला नाचायचंय

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 4 mins

ढंपू हत्तीला नाचायला खूप आवडत त्याला जंगलात नाचायचं आहे. पण त्याला सगळे प्राणी ओरडतात म्हणून तो खूप दु:खी झाला.पण काही वेळाने ढंपू हत्तीला नाचण्यासाठी एक जागा सापडते आणि तो भरपूर नाचतो. ऐकु या ही गंमत या मराठी गोष्टीत - मला नाचायचंय