छबी आणि बागुलबुवा फिरतायत नीलग्रहावर - मराठी गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 5 mins

छबी आणि बागुलबुवा निलग्रहावर निळा दगड हातात घेऊन मस्त फिरायला निघालेत. ते आकाशात उडू शकतात आणि पाण्यात पोहू शकतात. पण छबीला पाण्यात काहीतरी सापडलंय. काय सापडलं असेल तिला ? ऐकूया या गोष्टीत.