चिकूची भाकरी कोणी पळवली ? - मराठी गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 5 mins

चिकूची अर्धी भाकरी खाऊन चिकू झोपून गेला. पण तो झोपलेला असताना चिकूची भाकरी कोणीतरी पळवली. कोणी पळवली असेल ही भाकरी?