छोट्या शूर मुलीची मराठी कविता - छोटी झाशीची राणी'

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 1 min

चिकूपिकू अंकातील श्रुती पानसे यांची एक मस्त कविता, 'छोटी झाशीची राणी'. पलंगावर ठेवलेली लाल घोडुली छोट्या मुलीला हवी आहे ती तिने कशी मिळवली? हे ऐकू या या मराठी कवितेत

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message