सिहांला झाली सर्दी - एक मराठी कविता

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

16-12-2023 • 2 mins

चिकूपिकू जून अंकातली मृदुला अजुर्नवाडकर यांची एक मस्त मराठी कविता, 'सिंहाला झाली सर्दी'. जंगलाचा राजा सिंहाला सर्दी झाली त्याला साधी डरकाळी पण फोडता येईना. तो कसा ठीक झाला असेल ? ऐकू या या कवितेत

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message