कावळे आणि घुबडांचे युद्ध | Kavale Aani Ghubdanche Yudh

Marathi Stories for kids कथासागर

Nov 26 2022 • 11 mins

जंगलातील झाडावर कावळे आनंदाने राहात असतात, पण एका गुहेत राहणारी घुबडं त्या कावळ्यांना खूपच त्रास देत असतात. पण एके दिवशी एक म्हातारा कावळा पुढे येतो.. आणि काय होते ? हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'कावळे आणि घुबडांचे युद्ध'  ही गोष्ट..!

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message