आग्र्याहून सुटका | Agryahun Sutaka

Marathi Stories for kids कथासागर

Dec 31 2022 • 13 mins

आग्रा भेटीदरम्यान क्रूर औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज, शंभू राजे आणि सहकारी महाराजांच्या चाणाक्षपणामुळे आणि हुशारीने सुटू शकले. आपल्या महाराजांची नेहमी ऐकावी अशी ‘आग्र्याहून सुटका’ ही गौरवगाथा सागर काकाच्या आवाजात खास तुमच्यासाठी..!

#KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Stories #AgryahunSutaka

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message