दिवाळीची गोष्ट | Diwalichi Gosht

Marathi Stories for kids कथासागर

23-10-2022 • 9 mins

दिवाळी आल्याने गट्टू आणि चिंकी दोघेही आनंदात असतात. ते खूप मज्जा करत असतात. मात्र एका घटनेने ते दोघे आणि त्यांचे मित्र एकदम घाबरतात... अस काय होतं..? हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका "दिवाळीची गोष्ट..'

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message