एकमेकासंगे राहू | Ekmekasange Rahu

Marathi Stories for kids कथासागर

Oct 4 2022 • 7 mins

एकदा झाडाच्या मुलांनी म्हणजे पानांनी, फुलांनी, फळांनी भांडण करायला सुरवात केली. त्याच कारण काय होतं.. मग त्यांची भांडण झाडाने कशी सोडवली... त्यासाठी कोणती युक्ती वापरली.. हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'एकमेकासंगे राहू' ही गोष्ट..

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message