माणसांनी छळले नदीला | Mansani Chalale Nadila

Marathi Stories for kids कथासागर

Nov 3 2022 • 12 mins

नदी ही आपल्याला शुद्ध पाणी देते. त्यामुळे आपले आरोग्य छान होते. तसेच झाडे, पाने, फुले, भाजीपाला, शेती एकदम छान बहरतात. मात्र आपण या सुंदर स्वच्छ नदीमध्ये कचरा, घाण, सांडपाणी सोडतो, त्यामुळे नदीचे पाणी अशुद्ध होते. त्याविषयीच आज आपली नदी आपल्याशी बोलणार आहे. चला तर मग ऐकुया सागर काकाच्या आवाजात "माणसांनी छळले नदीला' ही गोष्ट..

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message