अबू खांची बकरी | Abu Khan chi Bakari

Marathi Stories for kids कथासागर

Mar 28 2023 • 9 mins

चांदणी नावाच्या बकरीला ऊंच डोंगर खुणावत असतात. तिला बाहेर गवतावर खेळायचे असते, बागडायाचे असते. मात्र अबू खां नावाचा तिचा मालक तिला तसे करू देत नसतो. तिला घरात ठेवतो, तिला लांडग्याची भीती दाखवतो. मग मात्र चांदणी हिय्या करते आणि निघते.. पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका "अबू खांची बकरी' ही कथा..


#KathaSagar #MarathiStoriesForKids #Sagar #Marathi #Kids #Story #Abu Kha #Bakari #Goat #Chandani

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message