सुंदरबनातील वाघांची सभा | Sundarbanatil Waghanchi Sabha

Marathi Stories for kids कथासागर

Sep 12 2022 • 11 mins

एकदा सुंदरबनातील वाघाला सर्कसवाल्यांनी पकडून नेलं. सुंदरबनातील वाघांनी त्याची खूप वाट पाहिली. अखेर तो परत आला, पण त्यासोबत माणसांविषयीचा मजेशीर अनुभव घेऊन आला. त्याने तो अनुभव त्याच्या इतर वाघ सहकाऱ्यांना सांगितला. हा मजेशीर अनुभव काय होता? हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'सुंदरबनातील वाघांची सभा' ही गोष्ट..

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message