लाडक्या सायकलचा जन्म | Ladkya Cycle cha Janma

Marathi Stories for kids कथासागर

Oct 28 2022 • 8 mins

तुमच्यासोबत सतत असणारी तुमच्या सायकल तुमच्यावरही खूप प्रेम करते. ती जरी आत्ता तुमच्यासोबत असली, तरी तिचा जन्म खूप खूप वर्षांपूर्वीचा आहे. त्याबद्दल ती आज तुमच्याशी बोलणारे.. ऐका तर मग.. सागर काकाच्या आवाजात 'लाडक्या सायकलचा जन्म' ही गोष्ट...

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message