कुरूप बदक | Kurup Badak

Marathi Stories for kids कथासागर

Oct 18 2022 • 11 mins

एक बदकाचं पिल्लू भलतंच कुरूप होतं. त्याला सर्व पक्षी नावे ठेवायची. त्या पिल्लाला खूप वाईट वाटायचं.. पण एक दिवस काय होतं की, त्या पिल्लाचे सर्वजण कौतूक करायला लागतात. पण नेमकं होत काय ? हे जाणून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'कुरूप बदक' ही गोष्ट..

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message