कावेबाज बगळा | Kavebaj Bagala

Marathi Stories for kids कथासागर

Nov 11 2022 • 10 mins

तळ्याकाठी राहणारा कावेबाज म्हातारा बगळा खाण्यासाठी एक युक्ती करतो. त्यामुळे माशांवर जीवघेण संकट येत. मात्र  त्याचा संशय एका खेकड्याला येतो.. मग काय होतं, हे समजून घेण्यासाठी सागर काकाच्या आवाजात ऐका 'कावेबाज  बगळा' ही गोष्ट...

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sagar-g/message