ठळक बातम्या
1. विकसनशील देशांच्या समस्यांबाबतच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जी-सात देशांच्या शिखर परिषदेत आवाहन
2. मोदी यांची फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह विविध राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा
3. कुवेतमध्ये आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचं पार्थिव हवाईदलाच्या विशेष विमानातून भारतात
4. अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरूवात
5. इटलीत पेरुगिया इथं सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारतीय टेनिसपटू सुमित नागलचा उपांत्य फेरीत प्रवेश आणि
6. टे-ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेत अमेरिका संघ कारकिर्दीच्या इतिहासात
पहिल्यांदाच सुपर आठ फेरीत दाखल