गुंडू या वाघाच्या बछड्याला त्याची आई - राणी वाघीण आणि भाऊ गोलू कसे धीट बनवतात , ते ऐका या गोष्टीत .. फर्माईश : ईशान्वी लेखिका आणि सादरकर्ती : पूजा देसाई Youtube: https://youtu.be/C_qwQhk8btc तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/marathistoriesforkids/message