Food कंपन्या आपल्यापासून काय लपवतात? | Amita Gadre & Saee Koranne | TATS EP 67 | Marathi Podcast #AmukTamuk

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

24-07-2024 • 1 hr 6 mins

आपल्या रोजच्या खाण्यामध्ये packaged food कुठल्या ना कुठल्या प्रमाणात असतंच पण packaged food खाणं चांगलं की वाईट? Packaged food विकत घेताना काय बघितलं पाहिजे? Packet वरच्या labels मध्ये काय check करायचं? कुठले ingridients red flags आहेत? या खाद्यपदार्थातील साखरेचं प्रमाण किती घातक आहे? कुठल्या brands वर विश्वास ठेवायचा? Ready to eat food safe आहे का? या सगळ्यावर आपण अमिता गद्रे (Clinical nutritionist) आणि सई कोरान्ने (Food consultant) यांच्याशी चर्चा केली आहे. In our daily diet, packaged food is almost always present in some form. But is consuming packaged food good or bad? What should you look for when buying packaged food? What should you check on the labels of these packets? What ingredients are red flags? How harmful is the amount of sugar in these foods? Which brands can you trust? Is ready-to-eat food safe? We discussed all these questions with Amita Gadre (Clinical Nutritionist) and Saee Koranne (Food Consultant). आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Amita Gadre(Clinical Nutritionist) & Saee Koranne(Food Consultant) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices