प्रेम म्हंटल की डोळ्यासमोर फक्त ‘तो’ किंवा ‘ती’ असते, आपल्या कुटुंबातलं प्रेम आपण गृहीत धरतो का ?
आपल्या कुटुंबातल्या माणसांशी आपण किती प्रेमानं बोलतो? त्यांची विचारपूस करतो का ? किंवा त्यांना सांभाळून घेतो का?
कुटुंबातलं प्रेम कस जपावं ? हे आपल्याला अनुराधा तांबोळकर आजींनी आपल्या प्रेम म्हणजे काय असतं ? ह्या सिरीज च्या पहिल्या भागात सांगितले आहे.
Credits:
Powered by: Gargi by PNG
Guest: Anuradha Tambolkar (Youtuber, Writer)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Mohit Ubhe.
Edit Assistant: Shrutika Mulay, Aarti Joshi.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Gargi by PNG Fashion Jewellery ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा, आणि valentines day ची offer चुकवू नका!
Website: https://www.gargi.shop/
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #MarathiPodcasts