आस्तिक-नास्तिक म्हणजे काय? | Dr.Rajendra Kher। Marathi Podcast #AmukTamuk #spirituality

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

09-07-2024 • 1 hr 1 min

आस्तिकता आणि नास्तिकता हा कुठल्याही चर्चांचा कायम hot topic असतो, पण आस्तिक आणि नास्तिक कोणाला म्हणायचं? मंदिरात जाऊन पूजा करतो तोच आस्तिक आहे का? देव कशाला म्हणायचं? देव फक्त धार्मिक स्थळी आहे का? देव कुठे आणि कसा शोधायचा? भक्त कोणाला म्हणायचं? देवाप्रती प्रेम दाखवण्यासाठी उपवास करणं, नवस करणं दान करणं, सोनं देणं, संपत्ती देणं हाच मार्ग आहे का? या सगळ्यावर आपण डॉ. राजेंद्र खेर (लेखक) यांच्याशी संवाद साधला आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Faith and atheism are always hot topics in any discussion, but what exactly defines a believer and a non-believer? Is someone who performs rituals and prays at temples the only true believer? What defines a deity? Are deities confined to religious places? Where and how can one find God? Who can be considered a devotee? Is fasting, making vows, donating, offering gold, or giving wealth the only way to show love towards God? In this engaging conversation, we explore these questions with Dr. Rajendra Kher, a renowned author. डॉ. राजेंद्र खेर यांचं पुस्तक घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर click करा! Awakening Your Bliss मराठी https://amzn.in/d/dG6v5wd Awakening Your Bliss English https://amzn.in/d/cmo8ABo आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr. Rajendra Kher(Author)                              Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.                               Editor: Rohan Landage.                                             Edit Assistant: Sangram Singh Kadam.                               Content Manager: Sohan Mane.                                    Social Media Manager: Sonali Gokhale.                              Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts   Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices