अभ्यास कसा करायचा? | Avinash Dharmadhikari | TATS EP 65 ।Marathi Podcast #AmukTamuk #career

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

20-07-2024 • 1 hr 24 mins

आपल्या सगळ्यांना अभ्यास करताना कधीना कधी stress आलेला आहे पण आपण या अभ्यासाच्या विषयाकडे कायम दुर्लक्ष करत आलो आहोत! तर आज आपण अभ्यास कसा करायचा? अभ्यासाची नेमकी व्याख्या काय आहे? Time management कसं करायचं? नावडत्या विषयाचा अभ्यास कसा करायचा? लक्षात राहण्यासाठी काय करायचं? अभ्यासाचा stress कसा manage करायचा? परीक्षेसाठी तयारी कशी करायची? या सगळ्यात पालकांचा approach काय असला पाहिजे? या सगळ्यावर अविनाश धर्माधिकारी (Founder, Director-चाणक्य मंडळ परिवार) यांच्याशी चर्चा केली आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. We have all experienced stress and faced various problems while studying at some point. Yet, we often overlook the importance of addressing these issues head-on. This episode explores how to study effectively, the definition of studying, and how to manage time efficiently. We also delve into how to tackle subjects we dislike, techniques to remember information better, managing study-related stress, and preparing effectively for exams. Additionally, we discuss the crucial role of parents in a student's academic journey. Join us as we discuss these topics with Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar. Be sure to watch the full episode and remember to subscribe for more! आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Avinash Dharmadhikari, Founder and Director of Chanakya Mandal Parivar Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landage. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices