एखाद्याला त्याच्या लठ्ठपणा वरून चिडवण कितपत योग्य आहे? Self belief असणं किती important आहे? मुलं आणि मुलींच्या लठ्ठपणा ला समाजात कसं percieve केलं जातंय? Single mom आणि single parenting कडे समाजात कश्या रित्या बघितलं जातं? समाजातल्या expectations ला जागत असताना स्वतः साठी जगणं राहून जातं का? अशाच काही प्रश्नांना वर आम्ही 'द अमुक तमुक शो' च्या तेराव्या episode मध्ये Reema Amrapurkar सोबत गप्पा माऱ्यला आहे.
Credits:Host: Omkar Jadhav, Shardul Kadam Guest: Reema Amrapurkar Editor: Tanwee Paranjpe Asst. Editor: Shrutika Mulay Intern: Sohan Mane, Mohit Ubhe
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamukInstagram: https://www.instagram.com/amuktamuk/Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcastsSpotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #MarathiPodcast #BodyShaming #SingleParenting #Expectations
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices