प्रेम म्हणजे काय नसतं? What is not love?| Dr.Sabiha |Marathi Podcast #AmukTamuk #ToxicLove

The Amuk Tamuk Show | The अमुक तमुक Show

30-07-2024 • 1 hr 2 mins

म्हणजे नक्की काय असत आणि काय नसतं? What is not love? समोरच्यावर मालकी गाजवणं म्हणजे प्रेम का? Possessiveness आणि insecurity यात काय फरक आहे? Toxicity, Violence, Expectations म्हणजे प्रेम का? प्रेमामध्ये बंधनं नसतात का? नात्यामधले Red Flags काय आहेत? प्रेमात sacrifice करावंच लागतं? प्रेमाच्या या सगळ्या कंगोऱ्यांवर आपण डॉ. सबिहा इनामदार (Sex & Relationship Coach) यांच्याशी संवाद साधला आहे. अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद. Love is often perceived as a universal emotion, but what defines love? What is not love? Have you ever pondered these questions? Is asserting ownership over someone considered love? What distinguishes loving someone from wanting to control them? How do possessiveness and insecurity differ? Are toxicity, violence, and expectations part of love? Are there no boundaries in love? What are the red flags in a relationship? Is sacrifice inevitable in love? In today's episode, we have discussed the other side of love with Dr. Sabiha Inamdar, a renowned Sex & Relationship Coach. आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Sabiha Inamdar (Sex & Relationship Expert) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Sangramsingh Kadam. Edit Assistant: Rohit Landge. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/ Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts Spotify: The Amuk Tamuk Show #AmukTamuk #MarathiPodcasts Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices