माधवबाग प्रस्तुत , Heart मध्ये blockages होणं म्हणजे काय? Heart attack म्हणजे काय? Heart attack कशामुळे येतो? Angioplasty करून blockages जातात का? Angioplasty कशी करतात? Heart blockages reverse करता येतात का? Lifestyle हे सगळ्यावरचं solution आहे का? यावर आपण चर्चा केली आहे डॉ. रोहित माधव साने (माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र संस्थपाक आणि संचालक) यांच्याशी, अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In today's episode, we are learning about heart diseases! What are blockages in the heart? What is a heart attack? What causes a heart attack? Do blockages get removed through angioplasty? How is angioplasty done? What should you eat and what should you avoid? Is lifestyle the ultimate solution for everything? We have discussed these topics with Dr. Rohit Madhav Sane(Founder and Director of Madhavbaug Ayurvedic Cardiac Care Center).
माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा!
https://tinyurl.com/53x4ty3e
कलाकार चे shirts विकत घेण्यासाठी या लिंक वर click करा! https://www.instagram.com/kalaakaar.ind?igsh=OWdxd2U0aTRmcXN0&utm_source=qr Contact: 8261072371/ 9011555935 Insta: @Kalaakaar.ind
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits: Guest: Dr.Rohit Madhav Sane(Founder and Director of Madhavbaug Ayurvedic Cardiac Care Center). Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Rohit Landage. Edit Assistant: Sangramsingh Kadam. Content Manager: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us: Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices