एका पुजारी ने बनवले नवीन पदार्थ - धमाल रसगुल्याची गोष्ट गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

20-05-2023 • 4 mins

मित्रांनो, खुप वर्षांपूर्वी एक पुजारी होते. ते देवासाठी रोज नेवैद्य तयार करायचे. पण एके दिवशी त्यांनी 'रसगोला' नावाचा एक नवीन पदार्थ तयार केला. तो कसा तयार झाला असेल?चला ऐकू या ही गोष्ट. For more info visit: ⁠https://chikupiku.com/⁠ Get your ChikuPiku Yearly Membership: ⁠https://chikupiku.com/product/yearly-subscription/⁠

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message