दगड घालून केलेलं जादूच सूप - एक गंमत मराठी गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

20-05-2023 • 5 mins

चिकूपिकूच्या दिवाळी अंकातली 'दगडाचं सूप' ही गोष्ट आहे एका माणसाची. त्याने एका दगडापासून मस्त सूप तयार केलं. ते सूप कसं तयार झालं? चला ऐकू या ही गोष्ट. For more info visit : ⁠https://chikupiku.com/⁠ Get your ChikuPiku Yearly Membership: ⁠https://chikupiku.com/product/yearly-subscription/⁠

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message