फिशिरा आणि तिच्या भावंडांची एक गंमत मराठी गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

12-01-2023 • 4 mins

फिशिरा ही आपली समुद्रात राहणारी मैत्रीण. फिशिराकडे आज तिची मावशी आणि मामा त्याच्या पिल्लांना घेऊन येणार आहेत. फिशिरा ताई बनून सगळ्यांशी खेळणार आहे. पण ती सगळी भावंडं खुप दंगा करतायत. मग फिशिरा काय करते?

ऐकू या ह्या गोष्टीत.

Get your yearly membership here - https://chikupiku.com/product/yearly-subscription/

For more queries visit www.chikupiku.com

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message