हत्तीला हवी आकाशातली चांदणी - प्राण्यांची एक गंमतीदार गोष्ट

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

12-01-2023 • 2 mins

या गोष्टीत हत्ती दादाला आकाशातील चमकणारी चांदणी हवी आहे. त्यासाठी त्याने जंगलातल्या वेगवेगळ्या प्राण्यांना मदत मागितली. त्याच्या मदतीसाठी कोण कोणते प्राणी आले आणि त्याला चांदणी मिळाली का?  ऐकू या ह्या गोष्टीत.

Get your yearly membership here - https://chikupiku.com/product/yearly-subscription/

For more queries visit www.chikupiku.com

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message