"जंगल डे" - जंगलातील प्राणी साजरा करत आहेत एक सण - मराठी कविता

ChikuPiku Marathi Stories for Kids । मुलांसाठी छान छान मराठी गोष्टी संग्रह

12-01-2023 • 3 mins

चिकूपिकू सप्टेंबर अंकातली विद्याधर शुक्ल यांची एक मस्त कविता, 'जंगल डे'. जंगलातल्या सर्व प्राण्यांनी ठरवलं कि आपण जंगलात मस्त 'जंगल डे' साजरा करायचा. 'जंगल डे' साठी हे प्राणी काय मज्जा करणार आहेत ते ऐकू या ह्या कवितेत.

Get your yearly membership here - https://chikupiku.com/product/yearly-subscription/

For more queries visit www.chikupiku.com

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/chikupiku/message